Abraham lincoln letter to his son's teacher ppt
- abraham lincoln letter to headmaster in marathi
- abraham lincoln letter to teacher in marathi
- letter writing abraham lincoln letter to headmaster in marathi
- abraham lincoln letter to his sons teacher in marathi
Abraham lincoln letter to his son's teacher in tamil...
लेखक : चिकूपिकू
प्रिय गुरुजी,
सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी.
Abraham lincoln letter to his son's teacherमात्र त्याला हेदेखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाषागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही.
मला माहीत आहे, सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत…..
तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेषमत्सरापासून दूर राहायला शिकवा.
शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला.
Why did abraham lincoln wrote a letter to his son's teacher
गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं!
जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अद्भुत वैभव, मात्र त्याबरोबरच, मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची अस्मानभरारी… सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर…..
आणि हिरव्यागार डोंगरउतारावर डुलणारी चिमुकली फुलं.
शाळेत त्याला हा धडा मिळू दे – फसवून मिळविलेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.आपल्या कल
- abraham lincolns letter to headmaster
- abraham lincoln letter to the teacher